Events

CommuniK8

 

 

After successful completion of over 50 batches, we are pleased to launch the next batch!

Learn Public Speaking ! Develop Confidence !! Improve Personality !!!

 

A Training Program that will cover

1. Goal Setting

2. Time Management

3. Impromptu speaking on any topic

4. Dodging a topic when the situation demands it

5. Crafting Speeches that are impactful

6. Being Master of Ceremony / Conducting Meetings

7. Analyzing speeches of others

8. Introduction of self / Business / Profession

9. Managing Events / Budget / People

10.Tips on improving vocabulary

11. Giving & receiving feedback for improvement of all

 

Batch commences on Sunday 2nd February 2020

The batch will run for *10 sessions* of 2 to 2.5 hours each, over 10 weeks. The timings will be 9~11 or 11.30 AM on Sundays & Public Holidays. The total time is 20 hours.

The planned dates are 2~9~16~23 February, 1~8~15~22~29 March and 5th April.(We may have some sessions on Public Holidays such as 19 or 21 February /10 March, based on consensus & thus conclude the program earlier)

Venue: The venue for these sessions will be around Deccan/ FC Road/Model Colony in Pune.

The fees for the entire program will be Rs 9600 per head
Early bird discounted price: Rs 8700 per head
(Payment before 31st January 2020)
You will get a refund of Rs 100 per session, if you are punctual and present throughout the 2 hours, thus Rs 100*10= Rs 1000
You will get also earn a bonus of Rs 100 per prepared speech, if the speech is e-mailed within 2 days of instructions and delivered the next week. Thus you can earn back Rs 400
Anyone who earns Rs 1400 thus, will get a special bonus of Rs 300
The total payback will thus be around Rs 1700, so your effective fees for the entire course will only be Rs 7000.

How to pay: Cash / Cheque / Online transfer (Details once you respond)

Interested? Please call / WhatsApp / Message 98221-93445 to know more / register.
-Prasad Sovani

 

हजारो व्यावसायिकांना आणि विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिल्यावर आम्ही आमच्या पुढील वर्गाची घोषणा करीत आहोत!

वक्तृत्त्व कला शिका! आत्मविश्वास वाढवा!! व्यक्तिमत्त्व विकसित करा!!!

प्रशिक्षणाचे विषय

1. ध्येय निश्चिती व पूर्ती
2. समय नियोजन
3. कुठल्याही विषयावर कसे बोलावे
4. अवघड विषय कसा टाळावा
5. भाषण लेखन
6. सूत्र संचालन
7. इतरांच्या भाषणाचे विश्लेषण
8. स्वतःची / व्यवसायाची ओळख करून देणे
9. शब्दसंग्रह वाढवणेसंपूर्ण कार्यक्रम इंग्लिश मध्ये असेल, मात्र काही न समजल्यास मराठीतूनसुद्धा सांगितले जाईल.

नवा वर्ग २ फेब्रुवारी २०२० रोजी सुरु

२ ते अडीच तासांची १० सत्रे रविवारी सकाळी ९ ते ११-११.३०
ठरवलेल्या तारखा अशा आहेत: २-९-१६-२३ फेब्रुवारी, १-८-१५-२२-२९ मार्च, ५ एप्रिल २०२०. (सर्वानुमते ठरल्यास, १९ किंवा २१ फेब्रुवारी, १० आणि २५ मार्च या सुट्ट्यांपैकी काही दिवशी सत्र घेऊन वर्ग लवकर संपवता येईल.)सर्व विद्यार्थ्यांना चुकलेली सत्रे पुढील वर्गास मोफत बसून बुडालेला भाग शिकता येईल.

जागा: या प्रशिक्षणाचे ठिकाण डेक्कन जिमखाना / फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता / मॉडेल कॉलनी या परिसरात असेल.

फी: या वर्गाची फी ९६०० रुपये असेल. २९ जानेवारी २०२० च्या अगोदर संपूर्ण फी भरल्यास फी ८७०० रुपये असेल.
यामधून काही पैसे वर्गाअखेर परत मिळतील.
वेळेआधी उपस्थित राहून, वेळ संपेपर्यंत बसल्यास प्रत्येक सत्राचे १०० रुपये, असे १००*१०=१००० रुपये.
शिकवल्यानंतर ४८ तासांत भाषण ई-मेल द्वारा पाठवल्यास आणि नंतरच्या सत्रात भाषण दिल्यास प्रत्येक भाषणाचे १०० रुपये, असे १००*४ = ४०० रुपये.असे १४०० रुपये परत मिळवणाऱ्या विद्यार्थ्यास खास बक्षीस ३०० रुपये, असे एकंदरीत १७०० रुपये आपण परत मिळवू शकता, ज्यायोगे आपणास फी अवघी ७००० रुपये पडेल.

फी भरायची पद्धत: नगद / धनादेश / ऑनलाईन (माहिती वेगळी कळवली जाईल.)

आत्मविश्वासाने आपले जीवन बदलण्याची संधी!
इच्छुक असल्यास ९८२२१-९३४४५ वर संपर्क करा.
-प्रसाद सोवनी